मल्टीफ्लोरल मध Multifloral Honey

 

मल्टीफ्लोरल मध


मल्टीफ्लोरल मधाचे फायदे


नैसर्गिक मध हा दोन प्रकारात उपलब्ध होतो

1) मोनोफ्लोरल 2) मल्टीफ्लोरल

मोनोफ्लोरल म्हणजे एका विशिष्ट वनस्पती

पासून संकलित झालेला मध.

मल्टीफ्लोरल म्हणजे विविध वनस्पतींपासुन

पासुन संकलित झालेला मध.

  निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला विशिष्ट औषधी

गुणधर्म दिलेला आहे मल्टीफ्लोरल मधा मुळे 

आपल्याला बहुसंख्य वनस्पतींचे औषधी तत्व

मिळतात आणि ते औषधी गुणधर्म आपल्या

शरीरासाठी खुप उपयुक्त आहेत.


मल्टीफ्लोरल मध हा बहुउपयोगी आहे

या मधाच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध

रहाते, मेंदू मधील पेशींना बळ प्राप्त होते,

शरीरातील पेशींची अनियमितता संतुलित

होते, मल्टीफ्लोरल मध शरिरातील हाड

बळकट होतात बहुसंख्य वनस्पतींपासुन

संकलन झाल्याने मधातून महत्त्वाचे विटँमिन

आपल्याला नैसर्गिक रूपात मिळतात.

यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शारीरिक

आरोग्यासाठी किमान 5 ग्रँम मध 

नियमितपणे घ्यायला हवा आपण रोज

मधाचे सेवन करत असल्यास उत्तम पण

जर आपण मध सेवन करत नसाल तर 

आजच सुरवात करा. कारण, निरोगी

शरीर हीच आपली मुख्य मालमत्ता आहे.

आणि ह्या निरोगी शरीराचे रक्षण आपण

करायलाच हवे.


संपर्क

Raw & Real Honey

9325066675


Packing : 500gm, 1Kg

Delivery by courier


Comments

Popular posts from this blog

बाभुळ मध - किकर शहद - Acacia Honey

निलगिरी मध nilgiri honey

कडुनिंब मध neem honey