Posts

Showing posts from November, 2024

शेवगा मध Moringa honey सहजन शहद

Image
 शेवगा मध Moringa honey सहजन शहद शेवगा हि एक खुप आरोग्यदायी वनस्पती आहे शेवगा मध्ये अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात.औषधी द्रुष्टीने परिपूर्ण असणाऱ्या या व्रुक्षाला ज्या वेळी फुलोरा येतो त्यावेळी अशा शेवगा शेती मध्ये आम्ही आमच्या मधपेट्या ठेवतो. या फुलोऱ्यातुन मधमाशी मध जमा करते शेवगा वनस्पती तील सर्व महत्वाचे औषधीय गुणधर्म (मेडीसिनल प्रॉपर्टीज) साहजिकच फुलांमध्येही असतात आणि त्यामुळे ते गुणधर्म आपल्याला मधात आढळतात त्यामुळे शेवगा मध, मोरींगा हनी हे श्रेष्ठ दर्जाचे मध आहे. दर्जेदार शुद्ध नैसर्गिक शेवगा मधासाठी संपर्क 9766439996 / 9325066675

नैसर्गिक शुद्ध मध , Natural Pure Honey

Image
  निसर्गाने मानवास दिलेल्या सर्वोत्तम गोष्टी मध्ये मधाचा समावेश हा करावाच लागेल, नैसर्गिक मधात  anti-allergic, anti-inflamatory, आणि anti- oxidant तत्व निसर्गतः आढळतात मानवी शरीरातील रोगांचे मुख्य कारण एलर्जी शरीरांतर्गत उष्णता आणि ऑक्सिडेशन हे आहे त्यामुळे मध आपल्याला एक कवच रुपी सहाय्यक आहे. याच बरोबर क्रॉनिकल डिसीजेस पासुन बचाव करणारे घटक मधामध्ये आढळतात. मधात खुप सारे मानवी शरीरास उपयुक्त एन्झाइम्स आहेत जे शरीर स्वास्थ्यासाठी सर्वोत्कृष्ट सिद्ध झाली आहेत. आमचा उद्देश नैसर्गिक शुद्ध मध देणे हा असल्याने आम्ही मधमाशी पालण क्षेत्रात सुरवात केली आणि आज आमच्या वसाहत मधपेट्या अशा विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत जिथे नैसर्गिक फुलोरा आहे मधपेट्या सातत्याने हलवाव्या लागतात कारण वेगवेगळ्या त्रुतुनुसार वेगवेगळ्या वनस्पती फुलधारणा करतात वनस्पतींना फुलोरा असेल तरच मधमाश्यांना अन्न भेटते त्यातुनच मधसंकलन होते मध संकलन हे मधपेट्यामध्ये होते आणि शास्त्रीय पद्धतीने कुठल्याही जीवाची हानी न होता मधसंकलन आम्ही करत असतो. आमच्या कढील मधुनिष्काषन यंत्रात गुरु्त्वाकर्षण पद्धतीने यंत्र फिरवल्यान...

Raw and real honey

Image