शेवगा मध Moringa honey सहजन शहद

 शेवगा मध Moringa honey सहजन शहद




शेवगा हि एक खुप आरोग्यदायी वनस्पती आहे शेवगा मध्ये अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात.औषधी द्रुष्टीने परिपूर्ण असणाऱ्या या व्रुक्षाला ज्या वेळी फुलोरा येतो त्यावेळी अशा शेवगा शेती मध्ये आम्ही आमच्या मधपेट्या ठेवतो. या फुलोऱ्यातुन मधमाशी मध जमा करते शेवगा वनस्पती तील सर्व महत्वाचे औषधीय गुणधर्म (मेडीसिनल प्रॉपर्टीज) साहजिकच फुलांमध्येही असतात आणि त्यामुळे ते गुणधर्म आपल्याला मधात आढळतात त्यामुळे शेवगा मध, मोरींगा हनी हे श्रेष्ठ दर्जाचे मध आहे.



दर्जेदार शुद्ध नैसर्गिक शेवगा मधासाठी संपर्क

9766439996 / 9325066675


Popular posts from this blog

बाभुळ मध - किकर शहद - Acacia Honey

निलगिरी मध nilgiri honey

कडुनिंब मध neem honey