ओवा मध ajwain honey अजवाईन शहद

ओवा मध  ajwain honey 

हा अत्यंत औषधी आणि उच्च दर्जाचा मध आहे हा मध पोटातील गँसेस, तसेच खोकला यावर विषेश गुणकारी, पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी, ह्या मधातुन ओमेग 6 अँटी ऑक्सिडंट्स मिळतात, पित्त अपचन ह्या आजारात ओवा मध सेवनाने आराम मिळतो, दात दुखी, सर्दी ताप हे त्रास असल्यास ही उपयोगी, जखमा लवकर भरतात, मधुमेहींसाठी उपयोगी.

For ajwain honey contact 

खात्रीशीर ओवा मधासाठी संपर्क: 9325066675

Popular posts from this blog

नैसर्गिक शुद्ध मध , Natural Pure Honey

मल्टीफ्लोरल मध Multifloral Honey