कडुनिंब मध neem honey

कडुनिंब मध neem honey

कडुनिंब व्रुक्षा प्रमाणे कडुनिंबा पासुन प्राप्त होणारा मध आरोग्याच्या द्रुष्टीने अत्यंत लाभकारक आहे या मधात शरीराची दाहकता कमी करणारे, खोकल्यावर गुणकारी, उच्च रक्तदाब नियंत्रित करणारे, त्वचेला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहे त्वचेवरील पुरळ कमी कळणारे घटक आहे हा मधाचा महत्वपूर्ण प्रकार आहे


For neem honey contact

खात्रीशीर कडुनिंब मधासाठी संपर्क करा :

9325066675

Popular posts from this blog

नैसर्गिक शुद्ध मध , Natural Pure Honey

मल्टीफ्लोरल मध Multifloral Honey