Posts

शेवगा मध Moringa honey सहजन शहद

Image
 शेवगा मध Moringa honey सहजन शहद शेवगा हि एक खुप आरोग्यदायी वनस्पती आहे शेवगा मध्ये अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात.औषधी द्रुष्टीने परिपूर्ण असणाऱ्या या व्रुक्षाला ज्या वेळी फुलोरा येतो त्यावेळी अशा शेवगा शेती मध्ये आम्ही आमच्या मधपेट्या ठेवतो. या फुलोऱ्यातुन मधमाशी मध जमा करते शेवगा वनस्पती तील सर्व महत्वाचे औषधीय गुणधर्म (मेडीसिनल प्रॉपर्टीज) साहजिकच फुलांमध्येही असतात आणि त्यामुळे ते गुणधर्म आपल्याला मधात आढळतात त्यामुळे शेवगा मध, मोरींगा हनी हे श्रेष्ठ दर्जाचे मध आहे. दर्जेदार शुद्ध नैसर्गिक शेवगा मधासाठी संपर्क 9766439996 / 9325066675

नैसर्गिक शुद्ध मध , Natural Pure Honey

Image
  निसर्गाने मानवास दिलेल्या सर्वोत्तम गोष्टी मध्ये मधाचा समावेश हा करावाच लागेल, नैसर्गिक मधात  anti-allergic, anti-inflamatory, आणि anti- oxidant तत्व निसर्गतः आढळतात मानवी शरीरातील रोगांचे मुख्य कारण एलर्जी शरीरांतर्गत उष्णता आणि ऑक्सिडेशन हे आहे त्यामुळे मध आपल्याला एक कवच रुपी सहाय्यक आहे. याच बरोबर क्रॉनिकल डिसीजेस पासुन बचाव करणारे घटक मधामध्ये आढळतात. मधात खुप सारे मानवी शरीरास उपयुक्त एन्झाइम्स आहेत जे शरीर स्वास्थ्यासाठी सर्वोत्कृष्ट सिद्ध झाली आहेत. आमचा उद्देश नैसर्गिक शुद्ध मध देणे हा असल्याने आम्ही मधमाशी पालण क्षेत्रात सुरवात केली आणि आज आमच्या वसाहत मधपेट्या अशा विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत जिथे नैसर्गिक फुलोरा आहे मधपेट्या सातत्याने हलवाव्या लागतात कारण वेगवेगळ्या त्रुतुनुसार वेगवेगळ्या वनस्पती फुलधारणा करतात वनस्पतींना फुलोरा असेल तरच मधमाश्यांना अन्न भेटते त्यातुनच मधसंकलन होते मध संकलन हे मधपेट्यामध्ये होते आणि शास्त्रीय पद्धतीने कुठल्याही जीवाची हानी न होता मधसंकलन आम्ही करत असतो. आमच्या कढील मधुनिष्काषन यंत्रात गुरु्त्वाकर्षण पद्धतीने यंत्र फिरवल्यान...

Raw and real honey

Image

Mustard Honey सरसो शहद मोहरी मध

 Mustard Honey सरसो शहद मोहरी मध यह सरसो कि फसल जहा कि जाती उस जगह जब मधुमक्खी के.बॉक्स रखे जाते तब सरसो के फुलो से मधुमक्खी शहद का संकलन करती है तब हमे यह उच्चप्रती का शहद प्राप्त होता है यह शहद दो अलग ऋतू में मिलता है इस वजह से यह भिन्न रुप रंग मे मिलता है सर्दीयो मे जो शहद.हमे सरसो के फुलो से मिलता है वह लगभग देसी घी समान दिखता है और बहोत लोग जानकारी अभाव से उसे शहद मानते नही परंतु यह श्रेष्ठ तम शहद होता है। गर्मी यो के दिनो मे प्राप्त होने वाला शहद गहरे रंग का शहद होता दोनो ही शहद मनुष्य शरीर के लिये बहोत उपयुक्त साबीत हुये है

मल्टीफ्लोरल मध Multifloral Honey

  मल्टीफ्लोरल मध मल्टीफ्लोरल मधाचे फायदे नैसर्गिक मध हा दोन प्रकारात उपलब्ध होतो 1) मोनोफ्लोरल 2) मल्टीफ्लोरल मोनोफ्लोरल म्हणजे एका विशिष्ट वनस्पती पासून संकलित झालेला मध. मल्टीफ्लोरल म्हणजे विविध वनस्पतींपासुन पासुन संकलित झालेला मध.   निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला विशिष्ट औषधी गुणधर्म दिलेला आहे मल्टीफ्लोरल मधा मुळे  आपल्याला बहुसंख्य वनस्पतींचे औषधी तत्व मिळतात आणि ते औषधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी खुप उपयुक्त आहेत. मल्टीफ्लोरल मध हा बहुउपयोगी आहे या मधाच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध रहाते, मेंदू मधील पेशींना बळ प्राप्त होते, शरीरातील पेशींची अनियमितता संतुलित होते, मल्टीफ्लोरल मध शरिरातील हाड बळकट होतात बहुसंख्य वनस्पतींपासुन संकलन झाल्याने मधातून महत्त्वाचे विटँमिन आपल्याला नैसर्गिक रूपात मिळतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शारीरिक आरोग्यासाठी किमान 5 ग्रँम मध  नियमितपणे घ्यायला हवा आपण रोज मधाचे सेवन करत असल्यास उत्तम पण जर आपण मध सेवन करत नसाल तर  आजच सुरवात करा. कारण, निरोगी शरीर हीच आपली मुख्य मालमत्ता आहे. आणि ह्या ...

शहद के नियमित सेवन से मिलने वाले लाभ

Image
 

कडुनिंब मध neem honey

Image
कडुनिंब मध neem honey कडुनिंब व्रुक्षा प्रमाणे कडुनिंबा पासुन प्राप्त होणारा मध आरोग्याच्या द्रुष्टीने अत्यंत लाभकारक आहे या मधात शरीराची दाहकता कमी करणारे, खोकल्यावर गुणकारी, उच्च रक्तदाब नियंत्रित करणारे, त्वचेला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहे त्वचेवरील पुरळ कमी कळणारे घटक आहे हा मधाचा महत्वपूर्ण प्रकार आहे For neem honey contact खात्रीशीर कडुनिंब मधासाठी संपर्क करा : 9325066675

बाभुळ मध - किकर शहद - Acacia Honey

Image
बाभुळ मध  किकर शहद  Acacia Honey निसर्गात आढळणाऱ्या विविध मधात बाभुळ व्रूक्षापासुन प्राप्त होणारा मध हा औषधी तत्वानी परिपूर्ण मध आहे ह्या मधाचे नियमित सेवण करणाऱ्यांना यकृत, फुफ्फुसांचे, आतड्यांच्या आजारापासून संरक्षण होते For babul honey, kikar honey, acacia honey contact खात्रीशीर बाभुळ मधासाठी संपर्क करा : 9325066675

निलगिरी मध nilgiri honey

Image
निलगिरी मध nilgiri honey मधमाशी ज्या वनस्पती च्या फुलातुन मकरंद जमा करते त्या वनस्पतीचे सर्व औषधी गुणधर्म त्या वनस्पती पासून प्राप्त झालेल्या मधातुन मिळतात निलगिरी मध आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, श्वसनाचे आजार किंवा मुत्रविकाराने त्रस्त असलेल्यांसाठी निलगिरी मध अत्यंत लाभकारक आहे For nilgiri honey contact खात्रीशीर निलगिरी च्या मधासाठी संपर्क करा : 9325066675

तुळशी मध basil honey

Image
तुळशी मध तुलसी शहद basil honey  तुळशी मध हा औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेला मध आहे सर्दी खोकला कमी करण्यासाठी तसेच घशाचे विकार कमी करण्यासाठी उपयोगी असते. हा अँटी बैक्टेरियल गुणधर्म असलेला मध आहे For basil honey contact खात्रीशीर तुळस मधासाठी संपर्क करा : 9325066675